काय पो छे

दै. लोकसत्ता  मध्ये दि.  १६/१/२०२६ रोजी प्रकाशित  मकरसंक्रांतीच्या दिवसात आकाशात रंगीबेरंगी पतंग झळकू लागले की, घराघरांत एक वेगळीच उत्साहाची लहर पसरते. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली पतंग उडवण्याची ही परंपरा केवळ खेळ नसून, ऋतुचक्रातील बदलाचे आणि उत्तरायणात सूर्याच्या स्वागताचे प्रतीक मानली जाते.…

Read Moreकाय पो छे

संक्रांतीचा गोड शृंगार

दै. लोकसत्ता  मध्ये दि. ९ /१/२०२६ रोजी प्रकाशित  नवीन वर्षातला अगदी उंबरठ्यावरचा सण म्हणजे मकर संक्रांत. या सणाची शास्त्रातली गोष्ट म्हणजे ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी सूर्यदेवांचा उत्तरायणाचा प्रवास सुरू होतो. या बदलाला केवळ खगोलशास्त्रीयच नव्हे,…

Read Moreसंक्रांतीचा गोड शृंगार

प्रयोगांची रंगपुजा

येत्या ५ नोव्हेंबर २०२५ रोजी मराठी रंगभूमी दिवस साजरा केला जातो. मराठी साहित्यात प्रायोगिक रंगभूमी हा शब्दप्रयोग नेमका कुठून आला हे शोधणे जरी थोडे अवघड असले तरी १९६० च्या दरम्यान जेष्ठ नाटककार विजया मेहता, विजय तेंडुलकर, श्रीराम लागू, महेश एलकुंचवार,…

Read Moreप्रयोगांची रंगपुजा

तरूणांचा पेशवाई थाट

लग्नसोहळा हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला अविस्मरणिय क्षण असतो किंबहुना प्रत्येकाला तो तेवढा खास बनवायचा असतो. हल्लीच्या लग्न समारंभात पेशवाई थिम पुन्हा एकदा लोकप्रिय होताना दिसतेय. अंगरखा, पगडी, शिरपेच, मोती पोळ्याच्या माळा, नववारी, दागिन्यांचा साज आणि बरंच काही… या सगळ्या थाटमाटात तरूणांची लगीनघाई सध्या दिसून येत आहे.…

Read Moreतरूणांचा पेशवाई थाट

केक आणि बरचं काही

काही वर्षांपुर्वी एखाद्या वाढदिवसाचे बोलवणे आले की एकचं अप्रुप असायचे ते म्हणजे केकचे. त्यावेळी व्हॅनिला आणि चाॅकलेटचे काॅंबिनेशन असलेला, रेड चेरीने सजविलेला केक हेच आकर्षण होते. तसा केक घरात आला म्हणजे काहीतरी खास आहे असे वाटायचे. ब्लॅक फोरेस्ट, पाईनॲपल, डार्क चाॅकलेट…

Read Moreकेक आणि बरचं काही

चार चाकांचे वेड

प्रत्येकालाच कुठल्याना कुठल्या गोष्टीचं वेड असतं. पण त्या वेडाचे ध्यासात रूपांतर झाले तर तोच खरा कलाकार ठरतो. जो आपल्या क्षेत्रात नावीन्य आणण्याचा प्रयत्न करतो, किंबहुना जो स्वत:वर आणि स्वत:च्या स्वप्नांवर विश्वास ठेवून ते सत्यात उतरवण्याचे धाडस करतो तो प्रत्येकजण कलाकारच…

Read Moreचार चाकांचे वेड

रॅायल वेडींग्सचा बोलबाला

लग्नसोहळा हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला अविस्मरणीय दिवस असतो. प्रत्येकालाच तो खास आणि लक्षात राहण्यासारखा बनवायचा असतो. सध्याच्या लग्नसमारंभात पाहिलंत तर ‘रॉयल’पणा आला आहे. अगदी डेकोरेशन पासून कपड्यांपर्यंत सगळंच राजेशाही थाटात असतं. ह्यात फक्त नवरा-नवरी नाही तर संपूर्ण कुटुंबाचाच राजेशाही थाट असतो.…

Read Moreरॅायल वेडींग्सचा बोलबाला

चोगडा तारा….!!!

गरबा हा एक अनोखा आणि मोहक नृत्य प्रकार आहे. अभ्यासायला गेलं तर त्याला जवळपास ५००० वर्षांपेक्षाही जास्त जुना असा समृद्ध वारसा आहे. मुक्त गुजराथी संस्कृतीतून पुढे आलेला हा प्रकार आता अख्या जगालाच हळू हळू भुरळ घालायला लागला आहे. गरब्यावर थिरकण्याचे,…

Read Moreचोगडा तारा….!!!

नव्याकोऱ्या चोळीचा साज

एव्हाना घरांमध्ये साफसफाई, सामानांची यादी, डेकोरेशन, रांगोळ्या, नवीन कपडे, साड्या, दागिने या सगळ्याची लगबग सुरु झाली नसेल तर नवलच. दिवाळी हा सण सर्वांगानेच किती परिपूर्ण आणि दिमाखदार आहे! खायची, नटायची, मज्जा करायची, सजावट करायची सगळीच हौस या एका सणात मनसोक्त…

Read Moreनव्याकोऱ्या चोळीचा साज

व्यवसायातील गिफ्टिंगचे नवीन ट्रेंड्स

     सगळ्या सणांच्या तुलनेत दिवाळीत जो काही थाट माट असतो त्याला काहीच सीमाचं नसते. कपडे, दागिने, सजावट या सोबतच आवडीचा विषय असतो तो म्हणजे भेट-वस्तू! दिवाळी हक्काचं निमित्त असतं जेव्हा भरगोस भेट-वस्तूंची देवाण-घेवाण करता येते. पाडवा, भाऊ-बीज, लक्ष्मी पूजन या…

Read Moreव्यवसायातील गिफ्टिंगचे नवीन ट्रेंड्स