काय पो छे

दै. लोकसत्ता  मध्ये दि.  १६/१/२०२६ रोजी प्रकाशित  मकरसंक्रांतीच्या दिवसात आकाशात रंगीबेरंगी पतंग झळकू लागले की, घराघरांत एक वेगळीच उत्साहाची लहर पसरते. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेली पतंग उडवण्याची ही परंपरा केवळ खेळ नसून, ऋतुचक्रातील बदलाचे आणि उत्तरायणात सूर्याच्या स्वागताचे प्रतीक मानली जाते.…

Read Moreकाय पो छे

केक आणि बरचं काही

काही वर्षांपुर्वी एखाद्या वाढदिवसाचे बोलवणे आले की एकचं अप्रुप असायचे ते म्हणजे केकचे. त्यावेळी व्हॅनिला आणि चाॅकलेटचे काॅंबिनेशन असलेला, रेड चेरीने सजविलेला केक हेच आकर्षण होते. तसा केक घरात आला म्हणजे काहीतरी खास आहे असे वाटायचे. ब्लॅक फोरेस्ट, पाईनॲपल, डार्क चाॅकलेट…

Read Moreकेक आणि बरचं काही

वसुधैव कुटुम्बकम्

आजचा दिवस हा ‘जागतिक कुटुंब दिवस’ म्हणून जगभर साजरा केला जातो. भारतीय परंपरेत कुटुंबसंस्थेला खूप महत्त्व आहे. मुळात भारतीय संस्कृतीच ही कुटुंबवत्सल संस्कृती आहे. जगभरात पाश्चात्यकरणाचे वारे वाहू लागले आणि विभक्त कुटुंब पद्धत उदयाला आली. या पार्श्वभूमीवर भारतात आजही एकत्र…

Read Moreवसुधैव कुटुम्बकम्

काचा पाणी

या नावाचा खेळ आपल्या आई-आजीच्या काळात खूप लोकप्रिय होता. हातांच्या ओंजळीतून काचांचे तुकडे जमिनीवर पसरायचे आणि त्यातल्या सुटे सुटे तुकडे इतर काचांना न हात लावता वेचायचे. अगदी सोपा आणि सहज! पण पूर्वीच्या काळाची हीच तर खासियत होती. छोट्या छोट्या गोष्टीतून…

Read Moreकाचा पाणी

ब्रिडा

पाउलो कोएलो हे नाव ‘अलकेमिस्ट’ या पुस्तकामुळे तरूणांमध्ये लोकप्रिय झाले. मुळत: ब्राझिलियन असलेला हा लेखक त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण कथानकाने तरूण वाचकांना आकर्षित करतो. या लेखकाचे कथानक सातत्याने  अद्भुत शक्ती, अंतर्मन, अशा विविध वलयांकित विषयांवर असते. त्याचा मूळ गाभा कोणा एका व्यक्तीवर असतो…

Read Moreब्रिडा

प्रजासत्ताक दिनाचे महत्व

दै. लोकसत्ता मध्ये दि. २४/१/२०२५ रोजी प्रकाशित १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु फक्त तेवढेच पुरेसे नव्हते. देश म्हणून जगासमोर वाटचाल करताना राज्यघटना, कायद्यांची तरतूद, शासन, अर्थव्यवस्था या सगळ्यांची आवश्यकता असते. भारत देश लोकांचे राज्य होण्याची…

Read Moreप्रजासत्ताक दिनाचे महत्व

ढील दे ढील दे रे भैय्या

दै. लोकसत्ता मध्ये दि. १०/१/२०२५ रोजी प्रकाशित थंडीतल्या सणांची एक वेगळी मजा असते; त्यातली फॅशन, पदार्थ, उत्सव, समारंभ सगळंच थंडीतले वातावरण लक्षात घेऊन केले जाते म्हणून त्यात इतर सणांपेक्षा वेगळेपण असते. याच थंडीतला नवीन वर्षातला पहिला सण येऊन ठेपलाय…. मकर…

Read Moreढील दे ढील दे रे भैय्या

चोगडा तारा….!!!

गरबा हा एक अनोखा आणि मोहक नृत्य प्रकार आहे. अभ्यासायला गेलं तर त्याला जवळपास ५००० वर्षांपेक्षाही जास्त जुना असा समृद्ध वारसा आहे. मुक्त गुजराथी संस्कृतीतून पुढे आलेला हा प्रकार आता अख्या जगालाच हळू हळू भुरळ घालायला लागला आहे. गरब्यावर थिरकण्याचे,…

Read Moreचोगडा तारा….!!!

व्यवसायातील गिफ्टिंगचे नवीन ट्रेंड्स

     सगळ्या सणांच्या तुलनेत दिवाळीत जो काही थाट माट असतो त्याला काहीच सीमाचं नसते. कपडे, दागिने, सजावट या सोबतच आवडीचा विषय असतो तो म्हणजे भेट-वस्तू! दिवाळी हक्काचं निमित्त असतं जेव्हा भरगोस भेट-वस्तूंची देवाण-घेवाण करता येते. पाडवा, भाऊ-बीज, लक्ष्मी पूजन या…

Read Moreव्यवसायातील गिफ्टिंगचे नवीन ट्रेंड्स

एका मुराकामीची गोष्ट

एका मुराकामीची गोष्ट

‘हारूकी मुराकामी’ हे नाव सध्या तरूण वाचकांमध्ये लोकप्रिय आहे. हा मुळत: एक जपानी लेखक आहे. अर्थातच सगळी पुस्तकं आधी जपानी भाषेत लिहीलेली होती आणि काही काळानंतर ती इंग्रजीत सुद्धा प्रकाशित झाली.एक असाही काळ होता जेव्हा ‘चेतन भगत’ या नावाची लाट…

Read Moreएका मुराकामीची गोष्ट