रॅायल वेडींग्सचा बोलबाला
लग्नसोहळा हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला अविस्मरणीय दिवस असतो. प्रत्येकालाच तो खास आणि लक्षात राहण्यासारखा बनवायचा असतो. सध्याच्या लग्नसमारंभात पाहिलंत तर ‘रॉयल’पणा आला आहे. अगदी डेकोरेशन पासून कपड्यांपर्यंत सगळंच राजेशाही थाटात असतं. ह्यात फक्त नवरा-नवरी नाही तर संपूर्ण कुटुंबाचाच राजेशाही थाट असतो.…