missvaidya09@gmail.com

missvaidya09@gmail.com

रॅम्पवरची टाॅक टाॅक फॅशन

रॅंपवरचं टाॅक टाॅक फॅशन

फॅशनची दुनिया काही वेगळीच असते. कधी ती पारंपारिक साज देते तर कधी अगदी हटके आणि ट्रेण्डी स्टाईल देते आणि कधी दोन्हीचा संगम साधून समकालीन होते. पण या सगळ्यात सर्जनशीलता असते. काही फॅशन्स सतत वेगवेगळं काहीतरी समोर आणतात तर काही मुळत:…

एका मुराकामीची गोष्ट

एका मुराकामीची गोष्ट

‘हारूकी मुराकामी’ हे नाव सध्या तरूण वाचकांमध्ये लोकप्रिय आहे. हा मुळत: एक जपानी लेखक आहे. अर्थातच सगळी पुस्तकं आधी जपानी भाषेत लिहीलेली होती आणि काही काळानंतर ती इंग्रजीत सुद्धा प्रकाशित झाली.एक असाही काळ होता जेव्हा ‘चेतन भगत’ या नावाची लाट…

लपवलेल्या काचा

लपवलेल्या काचा

संगीत क्षेत्रातलं हरहुन्नरी नाव म्हणजे डाॅ. सलील कुलकर्णी. बडबडगीतांच्या आशयापासून ते अगदी शाॅर्टफिल्म्सच्या संगीतापर्यंत लीलया वावरणारा बहुरंगी कलाकार. कलाकाराचा साचा बनवलेला नसतो. जिथे संधी मिळेल तिथे तो कलाकृती उभारू शकतो. मग ते वेगवेगळ्या माध्यमातुन का असेना. आपल्या बालगीतांच्या ठेक्यावर त्या…

थंडीतली खवय्येगिरी

थंडीतली खवय्येगिरी

थंडीचे गुलाबी वारे वाहू लागल्यावर अगदी वरच्या कपाटात बांधुन ठेवलेले विणलेले स्वेटर, हातमोजे, कानटोप्या बाहेर येतात. नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्टी मधून बाहेर पडताच वेध लागतात ते थंडी स्पेशल खवय्येगिरीचे! कुठल्याही  पंचतारांकित हाॅटेलवर किंवा खाऊ गाडीवर मिळणार नाहीत असे पारंपारिक…

काळाचा वेध घेणारा दंशकाल

गुढकथांचा विषय निर्विवादपणे वळतो तो रत्नाकर मतकरी आणि नारायण धारपांच्या लेखनाकडे. या लेखनाचं किंबहुना लेखकांचं वैशिष्ट्य म्हणजे, हे साहित्य वाचत असताना एक प्रकारचं वलय आपल्या सभोवताली निर्माण होतं आणि नकळत आपण त्या कथानकातलं पात्र होऊन जातो. ती गोष्ट आपलीच आहे…

नावात काय आहे

‘संशोधन’ या शब्दाला एक प्रकारचं वजन आहे. मी अमुक अमुक संशोधन करत आहे असं कोणी म्हणाले की आपोआपच आपल्या भुवया उंचावतात. हा माणूस काहीतरी वेगळं रसायन आहे असं वाटायला लागतं. तसं बघायला गेलं तर हा शब्द बराचसा शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत…

दोन अंकी संशोधन

‘संशोधन’ या शब्दाला एक प्रकारचं वजन आहे. मी अमुक अमुक संशोधन करत आहे असं कोणी म्हणाले की आपोआपच आपल्या भुवया उंचावतात. हा माणूस काहीतरी वेगळं रसायन आहे असं वाटायला लागतं.

परंपरेतून नावीन्य साधणारा धागा

श्रावण महिन्यातला सगळ्यात आवडता आणि हवाहवासा सण म्हणजे नारळी पौर्णिमा अर्थात राखी पौर्णिमा. राखी पौर्णिमा म्हणजे भावंडांच्या हक्काचा दिवस. बहिणीच्या हट्टाचा, भावाच्या प्रेमाचा आणि संपूर्ण कुटुंबाचा आनंदाचा दिवस.

मनभावन हा श्रावण

जेष्ठ कवी श्री मंगेश पाडगावकर यांनी अगदी यथोचित अर्थाने म्हटले आहे, ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे इथे भान हिरवे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. अशाच काहीशा ऐटीत श्रावण मास येतो ; संपूर्ण सृष्टीला सौंदर्याचे आणि नवचैतन्याचे देणे देतो. श्रावणात…

en_USEnglish