Tag viva

रॅायल वेडींग्सचा बोलबाला

लग्नसोहळा हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला अविस्मरणीय दिवस असतो. प्रत्येकालाच तो खास आणि लक्षात राहण्यासारखा बनवायचा असतो. सध्याच्या लग्नसमारंभात पाहिलंत तर ‘रॉयल’पणा आला आहे. अगदी डेकोरेशन पासून कपड्यांपर्यंत सगळंच राजेशाही थाटात असतं. ह्यात फक्त नवरा-नवरी नाही तर संपूर्ण कुटुंबाचाच राजेशाही थाट असतो.…

चोगडा तारा….!!!

गरबा हा एक अनोखा आणि मोहक नृत्य प्रकार आहे. अभ्यासायला गेलं तर त्याला जवळपास ५००० वर्षांपेक्षाही जास्त जुना असा समृद्ध वारसा आहे. मुक्त गुजराथी संस्कृतीतून पुढे आलेला हा प्रकार आता अख्या जगालाच हळू हळू भुरळ घालायला लागला आहे. गरब्यावर थिरकण्याचे,…

नव्याकोऱ्या चोळीचा साज

एव्हाना घरांमध्ये साफसफाई, सामानांची यादी, डेकोरेशन, रांगोळ्या, नवीन कपडे, साड्या, दागिने या सगळ्याची लगबग सुरु झाली नसेल तर नवलच. दिवाळी हा सण सर्वांगानेच किती परिपूर्ण आणि दिमाखदार आहे! खायची, नटायची, मज्जा करायची, सजावट करायची सगळीच हौस या एका सणात मनसोक्त…

व्यवसायातील गिफ्टिंगचे नवीन ट्रेंड्स

     सगळ्या सणांच्या तुलनेत दिवाळीत जो काही थाट माट असतो त्याला काहीच सीमाचं नसते. कपडे, दागिने, सजावट या सोबतच आवडीचा विषय असतो तो म्हणजे भेट-वस्तू! दिवाळी हक्काचं निमित्त असतं जेव्हा भरगोस भेट-वस्तूंची देवाण-घेवाण करता येते. पाडवा, भाऊ-बीज, लक्ष्मी पूजन या…

नव विचारांची गुढी

असं म्हणतात होळी पौर्णिमा झाली की ऋतु बदलतात. निसर्गाचं यावर्षीचं चक्र संपतं आणि तो जणू नवीन वर्षाची वाट पाहत असतो. निसर्ग नेहमीच आपल्याला त्याच्या पद्धतीने ऋतु बदलाचे, वातावरण बदलाचे संकेत देत असतो कारण बदल हा अनिवार्य आहे. दर दहा वर्षांनी…

मनभावन हा श्रावण

जेष्ठ कवी श्री मंगेश पाडगावकर यांनी अगदी यथोचित अर्थाने म्हटले आहे, ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे इथे भान हिरवे, या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. अशाच काहीशा ऐटीत श्रावण मास येतो ; संपूर्ण सृष्टीला सौंदर्याचे आणि नवचैतन्याचे देणे देतो. श्रावणात…

en_USEnglish