Category Feature Writing

व्यवसायातील गिफ्टिंगचे नवीन ट्रेंड्स

     सगळ्या सणांच्या तुलनेत दिवाळीत जो काही थाट माट असतो त्याला काहीच सीमाचं नसते. कपडे, दागिने, सजावट या सोबतच आवडीचा विषय असतो तो म्हणजे भेट-वस्तू! दिवाळी हक्काचं निमित्त असतं जेव्हा भरगोस भेट-वस्तूंची देवाण-घेवाण करता येते. पाडवा, भाऊ-बीज, लक्ष्मी पूजन या…

नव विचारांची गुढी

असं म्हणतात होळी पौर्णिमा झाली की ऋतु बदलतात. निसर्गाचं यावर्षीचं चक्र संपतं आणि तो जणू नवीन वर्षाची वाट पाहत असतो. निसर्ग नेहमीच आपल्याला त्याच्या पद्धतीने ऋतु बदलाचे, वातावरण बदलाचे संकेत देत असतो कारण बदल हा अनिवार्य आहे. दर दहा वर्षांनी…

आरतीत तेवे माझ्या विज्ञान व्रताची समई

आकाशाचा रंग निळा का असतो? दिवसा तारे कुठे जातात? पावसाचं पाणी नक्की कुठुन येतं?  वेगवेगळे ऋतु नेमके कसे बदलतात? असे अनेक प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाला लहानपणी पडत असतात. त्याची अनेक गंमतीशीर उत्तरं सुद्धा मिळतात. ती आपल्याच बालमनाने शोधलेली असतात किंवा इतर…

सोशल मिडीयावर हॅकींगचे सावट

२००४ साली फेसबुकचा जन्म झाला त्याच बरोबर व्हाट्सअँप, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, लिन्क्डइन सारख्या समाजमाध्यमांची आता मांदियाळी झाली आहे. सोशल मीडिया ही एक दुधारी तलवार आहे असे म्हणतात. त्याचे जितके सदुपयोग आहेत तितकेच दुरुपयोगही आहेत. त्याचा वापर, पद्धत, फायदे, तोटे हे कळले…

रॅम्पवरची टाॅक टाॅक फॅशन

रॅंपवरचं टाॅक टाॅक फॅशन

फॅशनची दुनिया काही वेगळीच असते. कधी ती पारंपारिक साज देते तर कधी अगदी हटके आणि ट्रेण्डी स्टाईल देते आणि कधी दोन्हीचा संगम साधून समकालीन होते. पण या सगळ्यात सर्जनशीलता असते. काही फॅशन्स सतत वेगवेगळं काहीतरी समोर आणतात तर काही मुळत:…

थंडीतली खवय्येगिरी

थंडीतली खवय्येगिरी

थंडीचे गुलाबी वारे वाहू लागल्यावर अगदी वरच्या कपाटात बांधुन ठेवलेले विणलेले स्वेटर, हातमोजे, कानटोप्या बाहेर येतात. नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्टी मधून बाहेर पडताच वेध लागतात ते थंडी स्पेशल खवय्येगिरीचे! कुठल्याही  पंचतारांकित हाॅटेलवर किंवा खाऊ गाडीवर मिळणार नाहीत असे पारंपारिक…

नावात काय आहे

‘संशोधन’ या शब्दाला एक प्रकारचं वजन आहे. मी अमुक अमुक संशोधन करत आहे असं कोणी म्हणाले की आपोआपच आपल्या भुवया उंचावतात. हा माणूस काहीतरी वेगळं रसायन आहे असं वाटायला लागतं. तसं बघायला गेलं तर हा शब्द बराचसा शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत…

दोन अंकी संशोधन

‘संशोधन’ या शब्दाला एक प्रकारचं वजन आहे. मी अमुक अमुक संशोधन करत आहे असं कोणी म्हणाले की आपोआपच आपल्या भुवया उंचावतात. हा माणूस काहीतरी वेगळं रसायन आहे असं वाटायला लागतं.

परंपरेतून नावीन्य साधणारा धागा

श्रावण महिन्यातला सगळ्यात आवडता आणि हवाहवासा सण म्हणजे नारळी पौर्णिमा अर्थात राखी पौर्णिमा. राखी पौर्णिमा म्हणजे भावंडांच्या हक्काचा दिवस. बहिणीच्या हट्टाचा, भावाच्या प्रेमाचा आणि संपूर्ण कुटुंबाचा आनंदाचा दिवस.