तरूणांचा पेशवाई थाट

लग्नसोहळा हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला अविस्मरणिय क्षण असतो किंबहुना प्रत्येकाला तो तेवढा खास बनवायचा असतो. हल्लीच्या लग्न समारंभात पेशवाई थिम पुन्हा एकदा लोकप्रिय होताना दिसतेय. अंगरखा, पगडी, शिरपेच, मोती पोळ्याच्या माळा, नववारी, दागिन्यांचा साज आणि बरंच काही… या सगळ्या थाटमाटात तरूणांची लगीनघाई सध्या दिसून येत आहे.…