Category Feature Writing

तरूणांचा पेशवाई थाट

लग्नसोहळा हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला अविस्मरणिय क्षण असतो किंबहुना प्रत्येकाला तो तेवढा खास बनवायचा असतो. हल्लीच्या लग्न समारंभात पेशवाई थिम पुन्हा एकदा लोकप्रिय होताना दिसतेय. अंगरखा, पगडी, शिरपेच, मोती पोळ्याच्या माळा, नववारी, दागिन्यांचा साज आणि बरंच काही… या सगळ्या थाटमाटात तरूणांची लगीनघाई सध्या दिसून येत आहे.…

चार चाकांचे वेड

प्रत्येकालाच कुठल्याना कुठल्या गोष्टीचं वेड असतं. पण त्या वेडाचे ध्यासात रूपांतर झाले तर तोच खरा कलाकार ठरतो. जो आपल्या क्षेत्रात नावीन्य आणण्याचा प्रयत्न करतो, किंबहुना जो स्वत:वर आणि स्वत:च्या स्वप्नांवर विश्वास ठेवून ते सत्यात उतरवण्याचे धाडस करतो तो प्रत्येकजण कलाकारच…

वसुधैव कुटुम्बकम्

आजचा दिवस हा ‘जागतिक कुटुंब दिवस’ म्हणून जगभर साजरा केला जातो. भारतीय परंपरेत कुटुंबसंस्थेला खूप महत्त्व आहे. मुळात भारतीय संस्कृतीच ही कुटुंबवत्सल संस्कृती आहे. जगभरात पाश्चात्यकरणाचे वारे वाहू लागले आणि विभक्त कुटुंब पद्धत उदयाला आली. या पार्श्वभूमीवर भारतात आजही एकत्र…

प्रजासत्ताक दिनाचे महत्व

दै. लोकसत्ता मध्ये दि. २४/१/२०२५ रोजी प्रकाशित १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु फक्त तेवढेच पुरेसे नव्हते. देश म्हणून जगासमोर वाटचाल करताना राज्यघटना, कायद्यांची तरतूद, शासन, अर्थव्यवस्था या सगळ्यांची आवश्यकता असते. भारत देश लोकांचे राज्य होण्याची…

ढील दे ढील दे रे भैय्या

दै. लोकसत्ता मध्ये दि. १०/१/२०२५ रोजी प्रकाशित थंडीतल्या सणांची एक वेगळी मजा असते; त्यातली फॅशन, पदार्थ, उत्सव, समारंभ सगळंच थंडीतले वातावरण लक्षात घेऊन केले जाते म्हणून त्यात इतर सणांपेक्षा वेगळेपण असते. याच थंडीतला नवीन वर्षातला पहिला सण येऊन ठेपलाय…. मकर…

रॅायल वेडींग्सचा बोलबाला

लग्नसोहळा हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला अविस्मरणीय दिवस असतो. प्रत्येकालाच तो खास आणि लक्षात राहण्यासारखा बनवायचा असतो. सध्याच्या लग्नसमारंभात पाहिलंत तर ‘रॉयल’पणा आला आहे. अगदी डेकोरेशन पासून कपड्यांपर्यंत सगळंच राजेशाही थाटात असतं. ह्यात फक्त नवरा-नवरी नाही तर संपूर्ण कुटुंबाचाच राजेशाही थाट असतो.…

चोगडा तारा….!!!

गरबा हा एक अनोखा आणि मोहक नृत्य प्रकार आहे. अभ्यासायला गेलं तर त्याला जवळपास ५००० वर्षांपेक्षाही जास्त जुना असा समृद्ध वारसा आहे. मुक्त गुजराथी संस्कृतीतून पुढे आलेला हा प्रकार आता अख्या जगालाच हळू हळू भुरळ घालायला लागला आहे. गरब्यावर थिरकण्याचे,…

नव्याकोऱ्या चोळीचा साज

एव्हाना घरांमध्ये साफसफाई, सामानांची यादी, डेकोरेशन, रांगोळ्या, नवीन कपडे, साड्या, दागिने या सगळ्याची लगबग सुरु झाली नसेल तर नवलच. दिवाळी हा सण सर्वांगानेच किती परिपूर्ण आणि दिमाखदार आहे! खायची, नटायची, मज्जा करायची, सजावट करायची सगळीच हौस या एका सणात मनसोक्त…

व्यवसायातील गिफ्टिंगचे नवीन ट्रेंड्स

     सगळ्या सणांच्या तुलनेत दिवाळीत जो काही थाट माट असतो त्याला काहीच सीमाचं नसते. कपडे, दागिने, सजावट या सोबतच आवडीचा विषय असतो तो म्हणजे भेट-वस्तू! दिवाळी हक्काचं निमित्त असतं जेव्हा भरगोस भेट-वस्तूंची देवाण-घेवाण करता येते. पाडवा, भाऊ-बीज, लक्ष्मी पूजन या…

नव विचारांची गुढी

असं म्हणतात होळी पौर्णिमा झाली की ऋतु बदलतात. निसर्गाचं यावर्षीचं चक्र संपतं आणि तो जणू नवीन वर्षाची वाट पाहत असतो. निसर्ग नेहमीच आपल्याला त्याच्या पद्धतीने ऋतु बदलाचे, वातावरण बदलाचे संकेत देत असतो कारण बदल हा अनिवार्य आहे. दर दहा वर्षांनी…

en_USEnglish