थंडीतली खवय्येगिरी
थंडीचे गुलाबी वारे वाहू लागल्यावर अगदी वरच्या कपाटात बांधुन ठेवलेले विणलेले स्वेटर, हातमोजे, कानटोप्या बाहेर येतात. नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्टी मधून बाहेर पडताच वेध लागतात ते थंडी स्पेशल खवय्येगिरीचे! कुठल्याही पंचतारांकित हाॅटेलवर किंवा खाऊ गाडीवर मिळणार नाहीत असे पारंपारिक…