काचा पाणी

या नावाचा खेळ आपल्या आई-आजीच्या काळात खूप लोकप्रिय होता. हातांच्या ओंजळीतून काचांचे तुकडे जमिनीवर पसरायचे आणि त्यातल्या सुटे सुटे तुकडे इतर काचांना न हात लावता वेचायचे. अगदी सोपा आणि सहज! पण पूर्वीच्या काळाची हीच तर खासियत होती. छोट्या छोट्या गोष्टीतून…