दै. लोकसत्ता मध्ये दि. २४/१/२०२५ रोजी प्रकाशित १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिश साम्राज्यापासून स्वातंत्र्य मिळाले. परंतु फक्त तेवढेच पुरेसे नव्हते. देश म्हणून जगासमोर वाटचाल करताना राज्यघटना, कायद्यांची तरतूद, शासन, अर्थव्यवस्था या सगळ्यांची आवश्यकता असते. भारत देश लोकांचे राज्य होण्याची गरज होती म्हणूनच भारतचे संविधान २६ जानेवारी १९४९ रोजी स्वीकारले गेले आणि १९५० रोजी ते…
ढील दे ढील दे रे भैय्या
दै. लोकसत्ता मध्ये दि. १०/१/२०२५ रोजी प्रकाशित थंडीतल्या सणांची एक वेगळी मजा असते; त्यातली फॅशन, पदार्थ, उत्सव, समारंभ सगळंच थंडीतले वातावरण लक्षात घेऊन केले जाते म्हणून त्यात इतर सणांपेक्षा वेगळेपण असते. याच थंडीतला नवीन वर्षातला पहिला सण येऊन ठेपलाय…. मकर संक्रांत! अगदी पुरातन काळापासून मकर संक्रांत या सणाला वेगवेगळ्या प्रकारे सांस्कृतिक महत्त्व आहे. पौष महिन्यात…
गद्दे पंचविशी: ओढ मातीची
दै. लोकसत्ता मध्ये दि. ३/१/२०२५ रोजी प्रकाशित या शतकातली २५ विशी म्हणजेच २०२५ सुरु झाले आहे. सरत्या वर्षाच्या कडू-गोड़ आठवणी अजूनही मनात रेंगाळत असतील. परंतु आयुष्यातल्या पंचविशीत जसा नवीन अध्याय सुरु होतो तसेच हे वर्ष पण नवीन अध्याय समजून त्याला सामोरे जाऊया. अनेक संकल्प, इच्छा, छंद, ध्येय, अपूर्ण राहिलेल्या गोष्टी यांनी हे वर्ष भरभरून टाका.…
