चार चाकांचे वेड

प्रत्येकालाच कुठल्याना कुठल्या गोष्टीचं वेड असतं. पण त्या वेडाचे ध्यासात रूपांतर झाले तर तोच खरा कलाकार ठरतो. जो आपल्या क्षेत्रात नावीन्य आणण्याचा प्रयत्न करतो, किंबहुना जो स्वत:वर आणि स्वत:च्या स्वप्नांवर विश्वास ठेवून ते सत्यात उतरवण्याचे धाडस करतो तो प्रत्येकजण कलाकारच…