Tag marathitheatres

प्रयोगांची रंगपुजा

येत्या ५ नोव्हेंबर २०२५ रोजी मराठी रंगभूमी दिवस साजरा केला जातो. मराठी साहित्यात प्रायोगिक रंगभूमी हा शब्दप्रयोग नेमका कुठून आला हे शोधणे जरी थोडे अवघड असले तरी १९६० च्या दरम्यान जेष्ठ नाटककार विजया मेहता, विजय तेंडुलकर, श्रीराम लागू, महेश एलकुंचवार,…

नव विचारांची गुढी

असं म्हणतात होळी पौर्णिमा झाली की ऋतु बदलतात. निसर्गाचं यावर्षीचं चक्र संपतं आणि तो जणू नवीन वर्षाची वाट पाहत असतो. निसर्ग नेहमीच आपल्याला त्याच्या पद्धतीने ऋतु बदलाचे, वातावरण बदलाचे संकेत देत असतो कारण बदल हा अनिवार्य आहे. दर दहा वर्षांनी…

दोन अंकी संशोधन

‘संशोधन’ या शब्दाला एक प्रकारचं वजन आहे. मी अमुक अमुक संशोधन करत आहे असं कोणी म्हणाले की आपोआपच आपल्या भुवया उंचावतात. हा माणूस काहीतरी वेगळं रसायन आहे असं वाटायला लागतं.