गद्दे पंचविशी: ओढ मातीची
दै. लोकसत्ता मध्ये दि. ३/१/२०२५ रोजी प्रकाशित या शतकातली २५ विशी म्हणजेच २०२५ सुरु झाले आहे. सरत्या वर्षाच्या कडू-गोड़ आठवणी अजूनही मनात रेंगाळत असतील. परंतु आयुष्यातल्या पंचविशीत जसा नवीन अध्याय सुरु होतो तसेच हे वर्ष पण नवीन अध्याय समजून त्याला…