काय पो छे

दै. लोकसत्ता मध्ये दि. १६/१/२०२६ रोजी प्रकाशित मकरसंक्रांतीच्या दिवसात आकाशात रंगीबेरंगी पतंग झळकू लागले की, घराघरांत एक वेगळीच उत्साहाची लहर पसरते. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली पतंग उडवण्याची ही परंपरा केवळ खेळ नसून, ऋतुचक्रातील बदलाचे आणि उत्तरायणात सूर्याच्या स्वागताचे प्रतीक मानली जाते.…








