दै. लोकसत्ता मध्ये दि. १६/१/२०२६ रोजी प्रकाशित मकरसंक्रांतीच्या दिवसात आकाशात रंगीबेरंगी पतंग झळकू लागले की, घराघरांत एक वेगळीच उत्साहाची लहर पसरते. पिढ्यान्पिढ्या चालत आलेली पतंग उडवण्याची ही परंपरा केवळ खेळ नसून, ऋतुचक्रातील बदलाचे आणि उत्तरायणात सूर्याच्या स्वागताचे प्रतीक मानली जाते. पूर्वी सकाळी लवकर गच्चीवर चढून पतंगाची गुंडाळी नीट करणे, वडीलधाऱ्यांकडून मांज्याची खबरदारी शिकणे आणि आकाशाकडे…
संक्रांतीचा गोड शृंगार
दै. लोकसत्ता मध्ये दि. ९ /१/२०२६ रोजी प्रकाशित नवीन वर्षातला अगदी उंबरठ्यावरचा सण म्हणजे मकर संक्रांत. या सणाची शास्त्रातली गोष्ट म्हणजे ज्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, त्या दिवशी सूर्यदेवांचा उत्तरायणाचा प्रवास सुरू होतो. या बदलाला केवळ खगोलशास्त्रीयच नव्हे, तर आध्यात्मिक दृष्ट्याही अत्यंत शुभ मानले जाते. प्रकाश, उष्णता आणि सकारात्मक ऊर्जेची पुनरागमनाची ही सुरुवात…
